संक्षिप्त परिचय

“राजकारण हे राष्ट्रसेवेसाठीचे सगळ्यात मोठे माध्यम आहे, त्यामुळे याचा उपयोग जनसेवेसाठी केला पाहिजे”, या भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयीजींच्या शिकवणुकीने प्रेरित होऊन राजकीय प्रवास सुरू केला. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या आई श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर (अक्का ) यांना भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरविले. कॉंग्रेस पक्षाचे तत्कालीन वरिष्ठ नेते व सलग सहा वेळेला लातूरचे खासदार म्हणून निवडून आलेल्या मा. श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांना पराभूत करत, जिल्ह्यात नवा इतिहास घडविला. लातूरमध्ये भाजपचा पहिला व सर्वात मोठा विजय ठरला. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतः विजयी होत, पक्षाला सलग दुसरा विजय मिळून देत, राज्यातील सर्वात तरुण आमदार म्हणून विधीमंडळात प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षात जिल्हा पातळीवर काम केल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांची काम करण्याची शैली पाहून पक्षाने त्यांना बढती दिली. 
sambhaji patil nilangekar

प्रेस रिलीज

ताज्या घडामोडी

विकासाची नवी उड्डाणे!

देशाचे लाडके पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदिजींच्या प्रभावशाली नेतृत्वाने मागील दहा...

मिडीया कव्हरेज

शब्द मनातले