Janjagar Sanvad

जन जागर मंच आयोजित जन जागर संवाद

आपल्यासाठी, आपल्या लातूरच्या भविष्यासाठी!

‘जन जागर संवाद’ कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, पर्यावरण, पाणी, सामाजिक विकास व सुरक्षा, कला व क्रीडा आणि उद्योग व रोजगार अशा नऊ क्षेत्रातील या तज्ञ मंडळींनी एकत्र बसून जिल्ह्याच्या भविष्यासाठी मंथन करून एक श्वेतपत्रिका जारी केली आहे.

या ‘जन जागर संवाद’ कार्यक्रमातील काही क्षणचित्रे पुढीप्रमाणे –