Loading...

भारताचे अर्थसंकल्प २०२३-२४

सामाजिक विकासाचा स्तर उंचावण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करुन या अर्थसंकल्पाची मांडणी केलेली आहे. देशाच्या विकासात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार यातून प्रकट होतो.

खऱ्या अर्थाने जगाला हेवा वाटेल अशा भारताची निर्मिती करण्यास मार्गदर्शक ठरेल असा हा अर्थसंकल्प आहे.