post

मुलींच्या शाळेचे अनावरण

निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे मुस्लिम मुलींच्या शाळेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. हल्लाप्पा कोकणे जी आणि प्रमुख अतिथी हजरत मौलाना हूजैफा साहब वस्तानवी आणि आली जनाब मुनव्वर जमा साहब यांच्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील, अधिकारी, अभ्यासक, तज्ञ आणि प्रतिष्ठित नागरिक आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.