Post...

शिक्षक मतदारसंघ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ निवडणूकप्रमुख आमदार Ranajagjitsinha Patil जी यांनी लातूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याबद्दल लातूर भाजपा आणि पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

तसेच प्रदेश मीडिया प्रवक्ते पदी Prerna Honrao ताई यांची निवड झाल्याबद्दल त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष Gurunath Mage जी, शहर चिटणीस ॲड. दिग्विजय काथवटे, शैलेशजी गोजमगुंडे, महेशजी कौळखेरे आदींची उपस्थिती होती.