उद्योगांसाठी आवश्यक असलेले अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून नामांकित औद्योगिक समूहांसोबत १७१ सामंजस्य करार करण्यात आले असून, २,२७,२८५ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले असून, २५,१४९ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत यानुसार एकूण १,१८,४१३ उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त.
