Month: September 2019

निलंगा येथे बांधकाम गुत्तेदार असोशियन कार्यालय उदघाटन व कामगार मेळावा

जाधव कॉप्लेक्स, शिवाजी चौक, निलंगा येथे बांधकाम गुत्तेदार असोशियन कार्यालय उदघाटन व कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

निलंगा बूथप्रमुख मेळावा प्रसंगी “मिशन 1 लाख +” या संकल्पनेस मोठा प्रतिसाद

बुथप्रमुख मेळावा अंबुलगा आणि हलगरा येथील बूथ प्रमुखांचा मेळावा घटस्थापनेच्या शुभदिनी अशा संकल्पसह मोठ्या उत्साहात पार पडला

बुथप्रमुखांचा मेळावा घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात पार

नव महाराष्ट्राचे 9 संकल्प घरोघरी लोकांपर्यंत घेऊन जात असताना सर्व बूथ कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवला. पुन्हा शिवशाही सरकार निवडून आणण्यासाठी सर्व मावळे सज्ज झाले आहेत.

राणीअंकुलगा (साकोळ सर्कल) येथे बूथ मेळावा संपन्न झाला

आजपर्यंत केलेले सर्व विकासकार्य जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे सहकार्य यामुळे होऊ शकले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वलांडी व देवणी येथे बूथ मेळावा

भाजपा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वलांडी व देवणी येथे बूथ मेळावा संपन्न झाला.

स्नेह मेळाव्यानिमित पदाधिकारी व कार्यकर्ता बंधूंची बैठक

औसा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत असलेल्या लामजना येथील ऍड. अभय पवार यांच्या निवासस्थानी स्नेह मेळाव्यानिमित पदाधिकारी व कार्यकर्ता बंधूंची बैठक आज घेण्यात आली.