निलंगा येथील शक्ती केंद्र प्रमुख,बुथ केंद्र प्रमुख यांची भेट

निलंगा येथील शक्ती केंद्र प्रमुख,बुथ केंद्र प्रमुख यांची भेट

निलंगा येथील गौर,ताजपूर,निटुर,कोतल शिवणी व शेडोळ येथे शक्ती केंद्र प्रमुख,बुथ केंद्र प्रमुख यांची भेट घेतली. पाच लोकाभिमुख व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत विकास कामांना गती देण्यात आली.

लातूर भाजपच्या वतीने दिव्यांगांना उपयोगी साहित्य वाटप

देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशभर भाजपच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, आज लातूर भाजपच्या वतीने दिव्यांगांना उपयोगी साहित्य वाटप करून, या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज लातूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हुतात्मा स्मारक येथे स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून ध्वजारोहण केले.

पंचायत समिती शिक्षण विभाग, निलंगा यांच्या वतीने आयोजित गुरुगौरव पुरस्कार वितरण

पंचायत समिती शिक्षण विभाग, निलंगा यांच्या वतीने आयोजित गुरुगौरव पुरस्कार वितरण समारंभ वृंदावन मंगल कार्यालय, निलंगा येथे संपन्न.