संकल्प दिन

संकल्प दिन

थोर विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त निलंगा येथील अंजठा थिएटर मध्ये संकल्प दिन साजरा करण्यात आला.