औसा मतदारसंघाचा विकास संकल्प

औसा मतदारसंघाचा विकास संकल्प

आज निलंगा येथील अंजठा थिएटर येथे श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त औसा विधानसभा मतदारसंघासाठी संकल्प दिन साजरा करण्यात आला.

स्नेह मेळाव्यानिमित पदाधिकारी व कार्यकर्ता बंधूंची बैठक

औसा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत असलेल्या लामजना येथील ऍड. अभय पवार यांच्या निवासस्थानी स्नेह मेळाव्यानिमित पदाधिकारी व कार्यकर्ता बंधूंची बैठक आज घेण्यात आली.