बुथप्रमुखांचा मेळावा घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात पार पडला. नव महाराष्ट्राचे 9 संकल्प घरोघरी लोकांपर्यंत घेऊन जात असताना सर्व बूथ कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवला. पुन्हा शिवशाही सरकार निवडून आणण्यासाठी सर्व मावळे सज्ज झाले आहेत.

याप्रसंगी निटूर सर्कल (स्थळ मुगाव पाटी, निटूर) येथे खासदार श्री.सुधाकर श्रृगांरे, विधानसभा निरिक्षक श्री.राजीव पटेल, श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.अध्यक्ष श्री.मिलिंद लातूरे, जि.प.समाजकल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री.संजय दोरवे, निलंगा पं.स.सभापती श्री.अजित माने, पं.स. सभापती श्री.बालाजी मोगरगे, श्री.कालीदास पाटील, श्री.जनार्दन सोमवंशी, श्री.गुडेराव जाधव, श्रीमती उर्मिला जाधव

बुथप्रमुख मेळावा,शेडोळ सर्कल (स्थळ : वडगाव )येथे खासदार श्री.सुधाकर श्रृगांरे, विधानसभा निरिक्षक श्री.राजीव पटेल, श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.अध्यक्ष श्री.मिलिंद लातूरे, जि.प.समाजकल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री.संजय दोरवे, पं.स.सभापती (निलंगा) श्री.अजित माने, जि.प.सदस्य श्री.धोडीराम बिराजदार, श्री.व्यकंट धुमाळ, श्री.श्रीमत धुमाळ, अॅड.संभाजी पाटील, श्री.एस.एन पाटील, श्री.लालासाहेब (नाना) देशमुख, श्री.दगडू साळुंके उपस्थित होते.

©Copyright 2020 Sambhaji Patil Nilangekar, All Rights Reserved.