चार वर्षे सर्वाधिक फंड गोळा करण्यात महाराष्ट्र राज्य देशात ठरले प्रथम

सन २०१५ या वर्षात २८ कोटी ९८ लाख, सन २०१६ वर्षात ३३ कोटी ३० लाख, सन २०१७ वर्षात ३४ कोटी ४७ लाख तर चालू वर्षात सध्य स्थितीला १९ कोटी ९९ लाख असा विक्रमी आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे फंड गोळा करण्यात आला.