Month: March 2020

भारतीय जनता पार्टी, लातूर यांच्या पुढाकाराने बेघर आणि गरजूंना दररोज एक हजार भोजन पाकिटाचे वाटप करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टी, लातूर यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष मा. श्री. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वात गरीब बेघर आणि गरजूंना दररोज एक हजार भोजन पाकिटाचे वाटप करण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनाला साद देत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर …

भारतीय जनता पार्टी, लातूर यांच्या पुढाकाराने बेघर आणि गरजूंना दररोज एक हजार भोजन पाकिटाचे वाटप करण्यात येत आहे. Read More »

कोरोना विषाणू रोगाचा प्रतिकारासंबंधी आवश्यक उपाययोजनांसाठी आढावा बैठक संपन्न.

कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रतिकारासंबंधी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी आज उपविभागीय कार्यालय निलंगा येथे उपविभागीय आपातकालीन अधिकारी श्री.विकासजी माने यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, दिनांक 2 एप्रिल रोजी निलंगा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, दिनांक 31 मार्च दुपारी 12:00 वाजेपर्यंत रक्तदानासाठी नागरिकांची नाव नोंदणी करण्यात येईल. यासाठी खालील …

कोरोना विषाणू रोगाचा प्रतिकारासंबंधी आवश्यक उपाययोजनांसाठी आढावा बैठक संपन्न. Read More »

शिरूर अनंतपाळ येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण

वाढदिवस म्हणजे आनंद साजरा करण्याचा एक क्षण… आपल्या आनंदात इतरांनाही सामावून घेतले तर आनंद द्विगुणित होतो. तसेच आपल्या आनंदाचा क्षण इतरांच्या कामी येत असेल तर यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही… ॲड.संभाजीराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त शिरूर अनंतपाळ येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ही रुग्णवाहिका गरजूंसाठी खुली केली आहे. याप्रसंगी खा.श्री.सुधाकरजी शृंगारे, जि.प.उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंखे, सभापती …

शिरूर अनंतपाळ येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण Read More »