हा तर सकारात्मकता आणि विकासाचा विजय!
हा तर सकारात्मकता आणि विकासाचा विजय! बिहार विधानसभा, मध्यप्रदेश – गुजरात – कर्नाटक आदी राज्यांतील पोटनिवडणुका यांचे निकाल आता हाती आले आहेत. सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. बिहारी मतदारांनी या वेळीही अतिशय स्पष्ट कौल देत भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (युनायटेड) यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाला आणि …