December 2020

Latur Rail Coach Factory

लातूर जिल्ह्यातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये पहिली कोच शेल तयार झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री मा. ना. श्री. पीयूषजी गोयल यांनी विशेष दखल घेऊन हे ऐतिहासिक क्षण प्रकाशित केले आहेत

आपल्या लातूर जिल्ह्यातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये पहिली कोच शेल तयार झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री मा. ना. श्री. पीयूषजी गोयल यांनी विशेष दखल घेऊन हे ऐतिहासिक क्षण प्रकाशित केले आहेत. सुशासन दिवस अर्थात स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ही पहिली कोच शेल पूर्णत्वाने साकारण्यात आली आहे. आपल्या अथक प्रयत्नांना …

लातूर जिल्ह्यातील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये पहिली कोच शेल तयार झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री मा. ना. श्री. पीयूषजी गोयल यांनी विशेष दखल घेऊन हे ऐतिहासिक क्षण प्रकाशित केले आहेत Read More »

बळीराजाला त्याच्या कष्टांमध्ये साथ देणारा त्याचा हा जिवलग साथी

बळीराजाला त्याच्या कष्टांमध्ये साथ देणारा त्याचा हा जिवलग साथी… शेतात पिकलेल्या अन्नाच्या प्रत्येक दाण्यासाठी शेतकऱ्याच्या बरोबरीने स्वतःही घाम गाळतो… म्हणूनच या पशुधनाविषयी कृतज्ञता भाव बाळगण्याची संकल्पना आपल्या संस्कृतीने शिकवली आहे… शेती सभ्यतेच्या विकासासाठी आजवर या सर्जा राजाने दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमी आहे…

दिव्यांग बांधवांच्या स्वप्नांना नवे बळ देण्याचा एक प्रयत्न !

दिव्यांग बांधवांच्या स्वप्नांना नवे बळ देण्याचा एक प्रयत्न ! केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालय व‌ जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करण्यात आलेल्या ८,७९७ दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. अलिम्को कानपुर, जिल्हा परिषद, लातूर व जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा येथे १,६०६ दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटप करण्यास सुरूवात …

दिव्यांग बांधवांच्या स्वप्नांना नवे बळ देण्याचा एक प्रयत्न ! Read More »

८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा शुभारंभ

८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा शुभारंभ : त्यांच्या स्वप्नांना नवे बळ देण्याचा एक प्रयत्न ! केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालय व‌ जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करण्यात आलेल्या ८,७९७ दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३० दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले. इतर नोंदणीकृत सदस्यांना घरपोच साहित्य वाटप …

८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा शुभारंभ Read More »