January 26, 2021

महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली.

महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली. मीटर लाऊन २४ तास पाणीपुरवठा यामुळे शक्य होणार आहे तसेच प्रत्येकाला आवश्यकतेनुसार मुबलक पाणी यामुळे उपलब्ध होणार आहे. निलंगा शहरात लवकरच रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी लवकरात लवकर या अद्ययावत यंत्राने नुसार नळ – जोडणी नागरिकांनी करून घ्यावी.. ही एक आदर्श सुरुवात …

महाराष्ट्रातील पहिली २४ तास पाणीपुरवठा योजनेची चाचणी आपल्या निलंग्यात करण्यात आली. Read More »

बातमी मागची बातमी या साप्ताहिकाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रथम वर्धापन दिन सोहळ्यामध्ये विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

बातमी मागची बातमी या साप्ताहिकाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रथम वर्धापन दिन सोहळ्यामध्ये विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. लातूर येथे संपादक श्री. जावेद शेख यांनी अत्यंत कष्टाने हे साप्ताहिक सुरु केले आणि यशस्वीरित्या चालवले आहे. अशा प्रामाणिक पत्रकारितेची समाजाला आवश्यकता आहे. आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेची चौकट देखील बदलली असून त्याकडेही पत्रकारांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लातूर जिल्ह्यात …

बातमी मागची बातमी या साप्ताहिकाच्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित प्रथम वर्धापन दिन सोहळ्यामध्ये विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. Read More »

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा बहुमान प्राप्त झाला..

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा बहुमान प्राप्त झाला.. भारताचे संविधान आजच्या दिवशी अंमलात आले. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी प्रजेच्या हाती सत्ता दिली गेली आणि म्हणून संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले. निलंगा नगर परिषद, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिन …

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा बहुमान प्राप्त झाला.. Read More »