May 2021

मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पार्टी संभाजीनगर ग्रामीण येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली…

मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पार्टी संभाजीनगर ग्रामीण येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली… त्याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार श्री.हरिभाऊ नाना बागडे जी, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री.विजयजी औताडे पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष श्री.एकनाथराव जाधव जी, संभाजीनगर तालुका अध्यक्ष श्री.श्रीरामजी शेळके, जिल्हा सरचिटणीस श्री.ओटे पाटील जी, जिल्हा पारिषद सभापती सौ.अनुराधाताई चव्हाण, जिल्हा पारिषद सदस्य श्री.पवार जी, भाजप पक्ष …

मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पार्टी संभाजीनगर ग्रामीण येथील कार्यालयात बैठक घेण्यात आली… Read More »

श्री.विनोदजी पाटील, श्री.नितीनजी देशमुख, डॉ.पंडित पळसकर त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन मराठा आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेऊन चर्चा केली.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते श्री.विनोदजी पाटील, श्री.नितीनजी देशमुख, डॉ.पंडित पळसकर त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन मराठा आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेऊन चर्चा केली. सर्वांच्या भूमिका आणि ऊर्जा एका ठिकाणी, एका दिशेने आणून मराठा आरक्षणासाठीची बाजू अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत.

दोषींना योग्य ती शिक्षा करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले

गवळी समाजातील युवकाला पोलीस कर्मचाऱ्याकडून झालेल्या अमानुष आणि बेकायदेशीर मारहाणीचा निषेध व्यक्त करून, दोषींना योग्य ती शिक्षा करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आ. श्री. संतोषजी दानवे, आ. श्री. नारायणजी कुचे आदी मान्यवर उपस्थित होते.

म्युकरमायकोसीस फंगल इन्फेक्शनच्या उपचाराची सुविधा शहरातच व्हावी असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले !

म्युकरमायकोसीस फंगल इन्फेक्शनच्या उपचाराची सुविधा शहरातच व्हावी असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले ! कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसीस या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्याच्या परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील जवळपास १०० रुग्णांवर उपचार चालू आहेत. हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता प्रशासनाने घ्यावी. मधुमेह असणारे तसेच कोरोना उपचार करताना ऑक्सिजन व इतर औषधांचा वापर …

म्युकरमायकोसीस फंगल इन्फेक्शनच्या उपचाराची सुविधा शहरातच व्हावी असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले ! Read More »

लातूर आणि निलंगा येथे ऑक्सिजन बँकेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण !

लातूर आणि निलंगा येथे ऑक्सिजन बँकेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण ! केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकटकाळात जेथे रुग्ण तेथे सेवा पोहोचविण्याचा पॅटर्न निर्माण केला आहे. या पॅटर्नमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले असून अनेकांना वेळेवर उपचार उपलब्ध झाले आहेत. हाच पॅटर्न लातूर जिल्ह्यात राबविण्याचा आपण संकल्प केला आहे… केंद्रीय मंत्री माननीय श्री.नितीनजी …

लातूर आणि निलंगा येथे ऑक्सिजन बँकेसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण ! Read More »

लातूर जिल्ह्यासाठी समर्पित, अक्का फाऊंडेशन – लसीकरण टास्क फोर्सचा “सेवा संकल्प मेळावा” ऑनलाईन वेबिनार मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

लातूर जिल्ह्यासाठी समर्पित, अक्का फाऊंडेशन – लसीकरण टास्क फोर्सचा “सेवा संकल्प मेळावा” ऑनलाईन वेबिनार मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रकारे कार्य करणारा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्य करत जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकाचे लसीकरण होईपर्यंत ही टास्क फोर्स कार्य करणार आहे. लातूर जिल्ह्यातील …

लातूर जिल्ह्यासाठी समर्पित, अक्का फाऊंडेशन – लसीकरण टास्क फोर्सचा “सेवा संकल्प मेळावा” ऑनलाईन वेबिनार मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. Read More »

शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली

शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली. त्यांना येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. तसेच ५० कोव्हीड बेड वाढवावे आणि त्यातही ३० ऑक्सिजन बेड असावे अशी सूचना केली. रुग्णालयासाठी उपयुक्त औषधी आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा दौरा पूर्ण करून साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन परिस्थितीचा …

शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली Read More »

देवणी ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरला भेट

देवणी ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरला भेट देऊन त्याठिकाणी ५० बेड वाढवावे आणि त्यापैकी ३० ऑक्सिजन बेड असावेत अशा सूचना करण्यात दिल्या. सध्या येथील रुग्णालयात ११५ बेड कार्यान्वित आहेत. त्याचबरोबर सेंट्रल ऑक्सिजन सप्लाय पाईप लाईनसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या. अक्का फाउंडेशन तर्फे मल्टिपॅरा मॉनिटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, पिल्लो, फ्लॉ मीटर, डी.थर्मामिटर, …

देवणी ग्रामीण रुग्णालय येथील कोविड सेंटरला भेट Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक व यानंतर लातूर जिल्ह्यासाठी ऑक्सफॅम इंडिया यांच्या मार्फत उपलब्ध झालेली आरोग्य उपकरणे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती आणि उपाययोजना याबाबत मा.जिल्हाधिकारी श्री. बी.पी. पृथ्वीराजजी यांच्यासह महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. विविध कोव्हिड केअर सेंटरच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, लसीकरण मोहीम, आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, दिव्यांगांचे घरपोच लसीकरण, ॲम्बुलन्सची उपलब्धता, ऑक्सीजन प्लांट, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लोकसहभाग अशा विविध विषय या बैठकीत चर्चिले गेले. यानंतर लातूर जिल्ह्यासाठी ऑक्सफॅम इंडिया यांच्या …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक व यानंतर लातूर जिल्ह्यासाठी ऑक्सफॅम इंडिया यांच्या मार्फत उपलब्ध झालेली आरोग्य उपकरणे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली Read More »

निलंगा तालुक्यात दोन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

निलंगा तालुक्यात दोन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. औराद – शहाजनी येथील ग्रामीण रुग्णालयात ५० बेडचे डेडिकेटेड कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले, तसेच निलंगा मधील सुश्रुत रुग्णालय येथे २० बेडचे कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यानंतर औराद ग्रामपंचायतीला भेट देऊन सर्व ग्रामस्थांशी आणि प्रतिनिधींशी संवाद साधला. एकजुटीने लढा दिल्यास आपल्याला त्यावर विजय …

निलंगा तालुक्यात दोन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. Read More »