रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन शिबीरात मोठ्या प्रमाणावर शामिल होऊन रक्तदान केल्याबद्दल नागरिकांचे मन:पूर्वक आभार..!

स्वराज फाऊंडेशन; भाजपा युवा मोर्चा, वासनगाव; भाजपा युवा मोर्चा, लातूरचे युवा वॉरियर्स अशा अनेकांनी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. या संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन… या शिबीरात मोठ्या प्रमाणावर शामिल होऊन रक्तदान केल्याबद्दल नागरिकांचे मन:पूर्वक आभार..! सध्या राज्यात कोरोना महामारी कहर दाखवत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या संसर्गासोबत राज्यात …

रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन शिबीरात मोठ्या प्रमाणावर शामिल होऊन रक्तदान केल्याबद्दल नागरिकांचे मन:पूर्वक आभार..! Read More »