मराठा आरक्षणासंदर्भात भाजपा संभाजीनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक मा. ना. श्री. रावसाहेब पाटील दानवे (केंद्रीय राज्यमंत्री, ग्राहक सेवा, अन्न व नागरी पुरवठा) साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य कटिबद्ध असून कायदेशीर मार्गाने लवकरात लवकर आरक्षण मिळवून देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहेत. यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्यात येत आहे.
याप्रसंगी खा. श्री. भागवतजी कराड, आ. श्री. अतुलजी सावे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.