शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी छेडलेल्या लढाईला निलंगा तालुक्यातील वारकरी संप्रदायाने भेट घेऊन पाठिंबा दर्शविला.

बांधकाम कामगारांना सकस देण्यासाठी कामाच्या ठिकाणी नाममात्र पाच रूपयात अटल आहार योजनेव्दारे देण्यात येणार, यासाठी राजशासनाची विशेष मोहीम.

राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या प्रति उदासीन आणि निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ आज ‘७२ तास अन्नत्याग आंदोलन’ दरम्यान २५ शेतकरी बांधवांनी मुंडण केले.

बांधकाम कामगारांना सकस देण्यासाठी कामाच्या ठिकाणी नाममात्र पाच रूपयात अटल आहार योजनेव्दारे देण्यात येणार, यासाठी राजशासनाची विशेष मोहीम.

लातूर जिल्हा वकील मंडळाने शेतकरी बांधवांना पाठिंबा जाहीर केला!

बांधकाम कामगारांना सकस देण्यासाठी कामाच्या ठिकाणी नाममात्र पाच रूपयात अटल आहार योजनेव्दारे देण्यात येणार, यासाठी राजशासनाची विशेष मोहीम.

सामाजिक कार्यात अग्रेसर युवकांच्या ‘विरयोद्धा प्रतिष्ठान’ संस्थेने ‘७२ तास अन्नत्याग आंदोलनास’ पाठिंबा दिला आहे.