बसव सृष्टी, बसवेश्वर नगर येथे महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय (अनुभव मंटप) लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
हा लोकार्पण सोहळा सदैव स्मरणात राहील. यावेळी माता-भगिनींनी केलेली पुष्पवृष्टीरुपी आशीर्वादाची उधळण भावूक करून गेली.
धार्मिक व सामाजिक कार्यास राजकारणाची जोड मिळाली तर शहराचा शाश्वत विकास करण्यास मदत होते. सामाजिक गरजा पूर्ण करत असताना लाभणारे आशीर्वाद ही काम करण्यास ऊर्जा देणारे ठरतात.