केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांचे लातूर जिल्ह्यात आगमन झाले. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनात लातूर मध्ये होणाऱ्या या सर्व कामांमुळे लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात निश्चितच मोठी भर पडेल हा विश्वास आहे.