समर्थ बूथ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख सौ.रोहिणीताई देशमुख यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडळातील हडको शासकीय वसाहत येथील निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला.
महिला सक्षमीकरणाचा लढा यशस्वी होतो आहे. हे या महिला पदाधिकाऱ्यांच्या भेटीने पुनःश्च अधोरेखित झाले. महिला भगिनींच्या साथीने होणारे कार्य नेहमीच शाश्वत ठरते.

©Copyright 2020 Sambhaji Patil Nilangekar, All Rights Reserved.