February 2022

Loading...

निलंगा येथील मुख्य चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले

निलंगा येथील मुख्य चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक स्थापित केलेल्या आणि त्यांच्याच नामाभिधानाने पावन झालेल्या या चौकाचा उल्लेख देखील सन्मानानेच झाला पाहिजे या हेतूने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबविण्यात आला.
जय जिजाऊ, जय शिवराय!!!

Loading...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अक्का फाऊंडेशन, भाजपा कार्यकर्ते व निलंग्यातील नागरिकांचा विश्वविक्रमी मानाचा मुजरा!!!

आणि पुन्हा एक विश्वविक्रम!
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमारे ११,००० चौरस फुटांचे जगातील सर्वात मोठे तैलचित्र आपल्या निलंगा नगरीत साकारले गेले.. याचे अनावरण माजी खासदार आदरणीय रुपाताई पाटील निलंगेकर अर्थात अक्कांच्या हस्ते करण्यात आले.

Loading...

‘शाश्वत शिवजयंती – २०२२’ अंतर्गत रक्तदान महायज्ञ उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

‘शाश्वत शिवजयंती – २०२२’ अंतर्गत रक्तदान महायज्ञ उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
शिवजयंतीचा विश्वविक्रमी महोत्सव साजरा करत असताना रक्तदानाच्या महायज्ञास देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे.

Loading...

महाराष्ट्राचे आराध्यदैवत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाआरती करून संकल्पपूर्वक अभिवादन केले.

बांधकाम कामगारांना सकस देण्यासाठी कामाच्या ठिकाणी नाममात्र पाच रूपयात अटल आहार योजनेव्दारे देण्यात येणार, यासाठी राजशासनाची विशेष मोहीम.

Loading...

इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या निलंगा शाखेचा उद्घाटन समारंभ शासकीय विश्रामगृह, निलंगा येथे संपन्न झाला.

इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या निलंगा शाखेचा उद्घाटन समारंभ शासकीय विश्रामगृह, निलंगा येथे संपन्न झाला.
डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशी संस्था कार्यरत असणे ही काळाची गरज आहे. या क्षेत्रातील लोकांना एका छत्राखाली संघटित केल्याने त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित सहकार्य होईल.

मा.मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन निलंगा येथे महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

मा.मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन निलंगा येथे महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
भावी पिढीसाठी त्यांचे हे स्मारक प्रेरणादायी ठरेल!

Loading...

“उजाड देवणी तहसील परिसरात फुलली वनराई !”

“उजाड देवणी तहसील परिसरात फुलली वनराई !”
देवणी तहसील कार्यालय माळरानावर वसलेले असल्याने तिथे एक प्रकारची उदासीनता होती. स्थानिक नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात जायचे त्यावेळी ते देखील कार्यालय परिसराच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त करत.

Loading...

मतदारसंघातील विविध विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या..

मतदारसंघातील विविध विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या..
सर्व नवदांपत्यांच्या जीवनाची पुढील वाटचाल परस्परांच्या साथीने यशोदायी ठरो हीच सदिच्छा…

Loading...

लातूर येथील श्री.पंकजजी शिंदे यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट कॉफी शॉप’चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

लातूर येथील श्री.पंकजजी शिंदे यांच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट कॉफी शॉप’चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानात देशातील युवा वर्ग नोंदवत असलेला सक्रिय सहभाग अतुलनीय आणि समाधान देणारा आहे…
ब्लॅक अँड व्हाईट कॉफी शॉपला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

निलंगा येथील काही जवळच्या परिवारातील सदस्यांचे निधन झाल्याने सांत्वनपर भेटी घेतल्या. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना!

निलंगा येथील काही जवळच्या परिवारातील सदस्यांचे निधन झाल्याने सांत्वनपर भेटी घेतल्या. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना!