निलंगा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर श्री.प्रल्हादजी तुळशीराम सोळुंके यांची कन्या चि.सौ.का.प्रतिक्षा यांचा विवाह चि.आकाशजी भास्करराव यादव यांच्यासोबत अंबुलगा बु. येथे संपन्न झाला.
तसेच लांबोटा येथील चि.आकाशजी संदिपान लोभे यांचा कु.रोहिणी राम बिराजदार यांच्या समवेत साखरपुडा सोहळा संपन्न झाला.
या दोन्ही सोहळ्यास उपस्थित राहून नवीन जीवनाची सुरुवात करत असलेल्या नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत श्री.शेषरावजी मम्माळे, श्री दगडुजी सोळुंके, श्री.अशोकजी शिंदे, श्री.लालासाहेबजी देशमुख, श्री.कुमोदजी लोभे, श्री.विलासजी लोभे, श्री.अजितजी लोभे आदींची उपस्थिती होती.

©Copyright 2020 Sambhaji Patil Nilangekar, All Rights Reserved.