निलंगा येथील मुख्य चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक स्थापित केलेल्या आणि त्यांच्याच नामाभिधानाने पावन झालेल्या या चौकाचा उल्लेख देखील सन्मानानेच झाला पाहिजे या हेतूने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबविण्यात आला.
जय जिजाऊ, जय शिवराय!!!