February 19, 2022महाराष्ट्राचे आराध्यदैवत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त महाआरती करून संकल्पपूर्वक अभिवादन केले.छत्रपती शिवाजी महाराज चौक, निलंगा येथे सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला. by