मराठवाडा आणि रेल्वे-2
१६ एप्रिल १८५३, भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस. याच दिवशी भारतामध्ये पहिली प्रवाशी रेल्वे धावली. अभिमानाची बाब म्हणजे पहिली रेल्वे महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर धावली. महाराष्ट्र राज्याने रेल्वेच्या प्रवासी सेवेला सुरुवात केली आणि रेल्वेचे हे जाळे संपूर्ण भारतभर पसरले. आज भारतामध्ये ६५ हजार किमीपेक्षा अधिकचे रेल्वे मार्ग तयार झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये यातील एकूण ५ …