मा. देवेंद्रजी फडणवीस : मराठवाड्याचा भक्कम आधार- 4
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या आशापूर्तीचे स्थान. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन त्यांचा समतोल विकास साधण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी कायम पुढे असतात. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्राने एक अभूतपूर्व विकासपर्व पाहिले. समाजातील शेवटच्या घटकाचा देखील विचार करणारे एक जनसामन्यांचे सरकार, ज्याने राज्याला प्रगतीची आणि विकासाची नवी दिशा दिली. ‘चांदा ते बांदा’ …
मा. देवेंद्रजी फडणवीस : मराठवाड्याचा भक्कम आधार- 4 Read More »