May 2023

shibir

युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन

कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभाग यांच्या वतीने निलंगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.) येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. तसेच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेला महत्त्व देऊन वेळेचे पालन करावे. तसेच आई वडिलांचा सन्मान करावा. स्वतःची इच्छाशक्ती सतत जागृत ठेवून स्वाभिमान उंचावेल …

युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन Read More »

Karnatal vidhan sabha nivdnuk

कर्नाटक विधानसभा निवडणूक_२०२३

बाराळीऔराद विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार कॅबिनेट मंत्री प्रभूजी चव्हाण यांच्या प्रचारात काल #कमलनगर येथे जाहीर सभा घेतली.‘सब का साथ, सब का विकास’ हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा मूलमंत्र घेऊन पुढे जात असलेल्या प्रभूजींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून मतदारसंघातील अनेक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला. आपला मतदारसंघ …

कर्नाटक विधानसभा निवडणूक_२०२३ Read More »

Blood Donation

Grand Blood Donation Camp on the occasion of Maharashtra Day-

A blood donation camp was organized by Deshmukh Hospital at Martyr’s Memorial Nilanga. On that occasion, the enthusiasm of blood donors increased by visiting the camp site. Former Mayor Balasahebji Shingade, Sub-President Manoj Ji Kolle, Chairman of Khadi Gramodyog Dagduji Solunke, Upazila Pramukh Sesheraoji Mammale, Kishoreji Langote, Shankarappa Bhurkeji, Dattaji Shaheer, Basaveshwar Sahebji and Kishore …

Grand Blood Donation Camp on the occasion of Maharashtra Day- Read More »

Blood Donation

महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर –

हुतात्मा स्मारक निलंगा येथे देशमुख हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त शिबिर स्थळी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढला. यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज जी कोळ्ळे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडूजी सोळुंके, उपजिल्हाप्रमुख शेषेरावजी मंमाळे, किशोरजी लंगोटे, शंकरप्पा भुरके जी, दत्ताजी शाहीर, बसवेश्वर साहेब जी आणि किशोर दुधनकर आदींची उपस्थिती होती.