मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह बांधकामाच्या २१.४० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी
देवणी येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह बांधकामाच्या २१.४० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांचे मन:पूर्वक आभार! उच्चस्तरीय समितीच्या दि. ११ जुलै २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्याला अनुसरून सदर अंदाजपत्रकास समाजकल्याण आयुक्तालय, पुणे …