August 2023

Janjagar Sanvad

जन जागर मंच आयोजित जन जागर संवाद

आपल्यासाठी, आपल्या लातूरच्या भविष्यासाठी! ‘जन जागर संवाद’ कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, पर्यावरण, पाणी, सामाजिक विकास व सुरक्षा, कला व क्रीडा आणि उद्योग व रोजगार अशा नऊ क्षेत्रातील या तज्ञ मंडळींनी एकत्र बसून जिल्ह्याच्या भविष्यासाठी मंथन करून एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. या ‘जन जागर …

जन जागर मंच आयोजित जन जागर संवाद Read More »

Amrut Bharat Railway

‘अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजने’अंतर्गत लातूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा

केंद्र सरकारच्या वतीने ‘अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजने’अंतर्गत लातूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी लातूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो.यावेळी रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. माझ्या व मान्यवर खासदार सुधाकरजी श्रृंगारे यांच्या …

‘अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजने’अंतर्गत लातूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा Read More »