September 2023

water rally

जल साक्षरता रॅली

#विराट आणि #अदम्य ही युवाशक्तीच लातूरचं भाग्य बदलेलं! गेल्या ८ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात जल साक्षरता निर्माण करणाऱ्या ‘जल साक्षरता रॅली’चा हजारो युवकांच्या उपस्थितीत लातूर शहरातील प्रवास सुरु झाला आहे. हजारो विद्यार्थ्यांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करून आणि टाळ्यांच्या गजरात या रॅलीचे स्वागत करत लातूरच्या विकासाला आपला सक्रीय पाठींबा दर्शवला. आपल्या रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी …

जल साक्षरता रॅली Read More »

water rally

जल साक्षरता रॅली

जल साक्षरता रॅली का आणि कशासाठी ? मित्रांनो, लातूर जिल्ह्याने या राज्याला आणि देशाला खूप काही दिल आहे. परंतु आजही या जिल्ह्याला पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी नाही म्हणून अपेक्षित शेतीला उत्पन्न नाही. उत्पन्न नाही म्हणून उद्योग नाहीत. आणि उद्योग नाही म्हणून रोजगार नाही. या परिस्थितीला वैतागून आपली तरुण पिढी गाव सोडून …

जल साक्षरता रॅली Read More »

water rally

Water Literacy Rally

Friends, Latur district has a lot to offer to our state and our country. However, today, this district is facing a struggle for essential necessities like water. Due to the lack of water, agriculture is not producing as expected. Without agricultural production, there are no industries, and without industries, there are no jobs. This situation …

Water Literacy Rally Read More »

Jal Rally

जल साक्षरता रॅली

लातूर जिल्ह्याला आपल्या हक्काचे पाणी #पिण्यासाठी, #शेतीसाठी आणि #उद्योगासाठी मिळविण्यासाठी आणि लातूरच्या भविष्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी 8875568999 या नंबरवर Miss Call द्या!