अमरावती-पुणे रेल्वे गाडी दररोज सुरु
अमरावती-पुणे रेल्वे गाडी दररोज सुरु करणे बाबत पत्र! आपल्या लातूर जिल्ह्यातून जाणारी अमरावती-पुणे (०१४४०) ही रेल्वे गाडी दररोज सुरु करण्यात यावी, यासाठी देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री मा.नाश्री. Ashwini Vaishnaw साहेब यांना पत्र लिहून विनंती केली आहे. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री. Raosaheb Patil Danve साहेब यांना देखील प्रत्यक्ष भेटून हा विषय त्यांच्या समोर मांडला असून …