72 hours

ते ७२ तास

आपल्या सर्वांचा अन्नदाता असलेला शेतकरी राजा. आपल्या ताटात अन्नाचा घास यावा यासाठी दिवसरात्र राबत असतो. त्याच्या कष्टाला, त्याच्या मेहनतीला शब्दांत मांडणे अपुरे ठरेल. आपण खरंच किती जाणतो त्याच्या वेदनांना, आपण किती जाणतो त्याच्या भावनांना? अनेक संकटांवर मात करूनही पुन्हा नव्या आशेने नव्या जोमाने काम करणाऱ्या बळीराजाला खूप कमी लोक समजू शकतात. त्यासाठी स्वतःचे हस्तिदंती मनोरे …

ते ७२ तास Read More »