March 2024

महाराष्ट्राची आधुनिक लालपरी

१ जून १९४८ महाराष्ट्राच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस मानला जातो. याच दिवशी आपल्या राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस “पुणे-अहमदनगर” या मार्गावर धावली होती. १ जून २०२३ ला या घटनेला तब्बल ७५ वर्षे पूर्ण झाली. मित्रांनो आपल्या लालपरीने गेली ७५ वर्षे ऊन, वारा, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता अखंडितपणे जनतेला सेवा पुरवली. असं म्हणतात …

महाराष्ट्राची आधुनिक लालपरी Read More »

भूमिपूजन: नव्या संधींचे आणि विकासाचे..!

मराठवाडा रेल्वे कोच कारखाना हा विकासाबरोबरच आणखी एका गोष्टीसाठी ओळखला गेला तो म्हणजे ‘गती’. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आतच या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. देशाचे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री. पियुषजी गोयल आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लाखो लातूरकरांच्या साक्षीने हा भूमिपूजन सोहळा ३१ मार्च २०१८ रोजी प्रकल्पस्थानी …

भूमिपूजन: नव्या संधींचे आणि विकासाचे..! Read More »

New Horizons Of Progress!

Esteemed Prime Minister of our nation, Mr. Maharashtra has witnessed remarkable advancement over the past decade under the visionary leadership of Narendra Modi. Numerous airports across our state have undergone transformational changes, bolstering the nation’s industries and significantly boosting both domestic and international trade. This remarkable transformation owes much to Modiji’s foresight. During the recent …

New Horizons Of Progress! Read More »

विकासाची नवी उड्डाणे!

देशाचे लाडके पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्र मोदिजींच्या प्रभावशाली नेतृत्वाने मागील दहा वर्षात महाराष्ट्राची वेगवान प्रगती झाली आहे. देशातील उद्योगांना अधिक चालना मिळावी यासाठी आपल्या राज्यात अनेक विमानतळांचा कायापालट झालेला दिसतोय. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारांमध्ये यामुळे कमालीची वाढ झाल्याची दिसत आहे. हे सारे केवळ, मोदिजींच्या दूरदृष्टीने शक्य झाले आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अलीकडेच वर्ष …

विकासाची नवी उड्डाणे! Read More »

मराठवाड्याच्या शाश्वत विकासाची गुढी

२० फेब्रुवारी २०१८ रोजी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीसंबंधी राज्य व केंद्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) पार पडल्यानंतर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली. ३१ मार्च २०१८ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासन, प्रशासन आणि स्थानिक पातळीवर कामास सुरुवात झाली. संपूर्ण मराठवाड्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका …

मराठवाड्याच्या शाश्वत विकासाची गुढी Read More »

मॅग्नेटिक महाराष्ट्र : मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र राज्याला एकाच वेळी अभूतपूर्व अशी विक्रमी गुंतवणूक मिळवून देणारा कार्यक्रम म्हणजे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या पुढाकारातून साकारलेल्या या कार्यक्रमातून अवघ्या दोनच दिवसांमध्ये तब्बल १२ लाख कोटी रुपयांची थेट गुंतवणूक राज्याला मिळाली होती. मा. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या याच कार्यक्रमात २० फेब्रुवारी २०१८ रोजी मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीसंबंधी केंद्र सरकार व राज्य …

मॅग्नेटिक महाराष्ट्र : मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या करारावर स्वाक्षऱ्या Read More »

     संधींचे महाद्वार – नमो महारोजगार मेळावा!

महाराष्ट्राला राजकारणात तसेच समाजकारणात प्रभावी नेतृत्व देणाऱ्या मराठवाड्यातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. गरज आहे त्यांना नवीन संधींची उपलब्धता करून देण्याची. याच अनुषंगाने नुकताच लातूर येथील महिला तंत्रनिकेतन मैदान येथे नमो महारोजगार आणि करिअर मार्गदर्शन मेळावा’ उत्सहात पार पडला. परिसरातील अनेक युवक युवतींनी आपला उच्चांकी सहभाग नोंदवत या सुवर्ण संधीचा लाभ घेतला. याचा मला निश्चतच आनंद …

     संधींचे महाद्वार – नमो महारोजगार मेळावा! Read More »

Gateway of Opportunities – Namo Maharojgar Melava!

The youth of Marathwada possess immense potential to lead Maharashtra effectively in both politics and social causes. It is imperative to provide them with new avenues of opportunity. Recently, the Namo Maharojgar and Career Guidance Mela was organised at Mahila Tannariketan Maidan in Latur, drawing significant participation from the local youth. This enthusiastic turnout is …

Gateway of Opportunities – Namo Maharojgar Melava! Read More »

         आधुनिक भारताची शान “अटल सेतू”

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई नगरीत नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभहस्ते अटल सेतूचे लोकार्पण पार पडले. अटल सेतूमुळे मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. आधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला अटल सेतू म्हणजे वेगवान भारताचे प्रतिबिंब आहे. सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांचा वापर करून हा प्रकल्प उभारलेला आहे. हे …

         आधुनिक भारताची शान “अटल सेतू” Read More »