आपल्यासाठी अविरत कार्यरत असलेले डॉक्टर, कर्मचारी, पोलीस यांच्या कार्याला सलाम..!

एक दिवा आशेचा.. ऐक्याचा.. आरोग्याचा.. माझ्या परिवाराचा.. माझ्या देशवासीयांसाठी..

आपल्यासाठी अविरत कार्यरत असलेले डॉक्टर, कर्मचारी, पोलीस यांच्या कार्याला सलाम..! त्यांच्या कार्यासाठी एक परिवार म्हणून आपण केलेला हा प्रतीकात्मक उपक्रम.. त्यांच्या निस्वार्थ कार्याला अर्पण..