ॲग्रोवनच्या ॲग्रो प्रॉडक्टसचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी…

ॲग्रोवनच्या ॲग्रो प्रॉडक्टसचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी…
पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मांडलेली असून या संकल्पनेच्या माध्यमातून देशातच तयार झालेल्या यंत्रांना बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संकल्पनेचा एक भाग म्हणून निलंगा येथील श्री.मकबूलजी शेख यांनी ॲग्रोवन ॲग्रो प्रॉडक्टसच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे निलंग्यातच बनविण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे निलंगा शहराची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष श्री.बाळासाहेबजी शिंगाडे, नगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, माजी सभापती श्री.शरदजी पेठकर, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.