अहमदपूर तालुक्यातील काळेगाव येथील तक्षशीला बुद्धविहारचे भंते महावीरोजी थेरो यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

अहमदपूर तालुक्यातील काळेगाव येथील तक्षशीला बुद्धविहारचे भंते महावीरोजी थेरो यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
त्यांच्या आगमनाने घरात चैतन्य निर्माण झाले. यावेळी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले.
यावेळी व्ही.एस.पँथरचे अध्यक्ष श्री.विनोदजी खटके यांची उपस्थिती होती.