Loading...

अखेर राज्य सरकारचा गलथान कारभार व विमा कंपन्या हरल्या.. सत्यमेव जयते!!!

शेतकरी बांधव जिंकले!
लातूर जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकरी बांधवांना सुमारे ३०० कोटी रुपयांचे विमा वितरण सुरू.. ७२ तास अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक आभार!
आपल्या सर्वांच्या एकजुटीने हे यश प्राप्त झाले आहे. अखेर राज्य सरकारचा गलथान कारभार व विमा कंपन्या हरल्या.. सत्यमेव जयते!!!