अक्का फाऊंडेशन व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून ३५ ऑक्सिजन काँसंट्रेटर दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वितरित करण्यात आले.

अक्का फाऊंडेशन व मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून ३५ ऑक्सिजन काँसंट्रेटर दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वितरित करण्यात आले.
औराद येथील रुग्णालयास १५ तर निलंगा उपजिल्हा रुग्णालयास २० काँसंट्रेटर देण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी आपण घरपोच उपलब्ध करून दिलेल्या काँसंट्रेटरमुळे मोठे सहकार्य झाले होते.