अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
समाजातील कोणताही घटक पीडित – शोषित राहू नये यासाठी त्यांचे जीवनचरित्र हा एक मोठा आदर्श आहे. या आदर्श मूल्यांचे स्मरण करून देणारे हे स्मारक, हा पूर्णाकृती पुतळा निलंगा शहरातील नागरिकांना प्रेरणादायी ठरेल.
या वेळी झालेल्या समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी समाजकल्याण सभापती तथा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे यांनी केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंखे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, शहर अध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, श्री.शेषरावजी ममाले सर, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, सभापती सौ.राधाताई बिराजदार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रल्हादजी बाहेती, नगरसेवक श्री.भगवानजी कांबळे, श्री.रवीजी कांबळे, श्री.प्रेमनाथजी गायकवाड, श्री.ओम शिंदे जी, श्री.प्रदीपजी थोरात, श्री.शुभमजी कांबळे, श्री.तातेराव सुरवसे जी, श्री.साजन शिंदे जी, श्री.बबलू गायकवाड जी, श्री.नागनाथ घोलप जी, श्री.विठ्ठल वाघमोडे जी, श्री.सुग्रीव कांबळे जी, श्री.लखन पेंटर जी, श्री.महेश कांबळे जी, श्री.हिराजी कांबळे जी, श्री.तात्याराव मिस्त्री जी, श्री.संजयजी हल्गळकर, श्रीमती गंगाबाई कांबळे जी आदी मान्यवरांसह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.