या अंतर्गत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत असून, या अभियानानुसार मंडळाने आज पर्यंत लाभार्थ्यांना ९,४५,५७,०४३ एवढ्या रकमेचे अर्थसहाय्य विविध योजनांच्या माध्यमातून केले असून, यात वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I), गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) व प्रकल्प कजण योजना (GL-I) यांचा समावेश आहे.
