डॉ. मल्लिकार्जुन कुडुंबले यांच्या स्मरणार्थ कुडुंबले हॉस्पिटल अतिदक्षता विभागाचा (ICU) भव्य उद्घाटन सोहळा मा.श्री. ह.भ.प. सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर आणि माजी खासदार श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पार पडला.
निलंग्यामध्ये अत्याधुनिक सुविधेने युक्त असा अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने नागरिकांची चांगली सोय होईल, असा विश्वास आहे.
यासाठी कुडुंबले हॉस्पिटल, सर्व डॉक्टर्स आणि कुडुंबले परिवाराचे सहर्ष अभिनंदन!

