महाराष्ट्राचे हृदय म्हणजे मराठवाडा
सामाजिक व राजकीय क्रांतीची भूमी म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असा समृद्ध इतिहास या मराठवाड्याला लाभलेला आहे. मराठवाड्याचा इतिहास आणि संस्कार जितके समृद्ध तितकेच इथला विकास मात्र कायम दुर्लक्षित. देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या गेल्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये मराठवाड्याने कायम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान दिले. परंतु त्यातुलनेत मराठवाडा मात्र कायम उपेक्षित राहिला. निसर्गाची अवकृपा व …