बळीराजाला त्याच्या कष्टांमध्ये साथ देणारा त्याचा हा जिवलग साथी

बळीराजाला त्याच्या कष्टांमध्ये साथ देणारा त्याचा हा जिवलग साथी… शेतात पिकलेल्या अन्नाच्या प्रत्येक दाण्यासाठी शेतकऱ्याच्या बरोबरीने स्वतःही घाम गाळतो…
म्हणूनच या पशुधनाविषयी कृतज्ञता भाव बाळगण्याची संकल्पना आपल्या संस्कृतीने शिकवली आहे…
शेती सभ्यतेच्या विकासासाठी आजवर या सर्जा राजाने दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमी आहे…