बांधकाम कामगारांना महात्मा फुले जनआरोग्य योजना

बांधकाम कामगारांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून, आजारी पणात कामगारांना तात्काळ उपचार घेणे शक्य होणार आहे. तसेच बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांना २ लाख इतके अर्थ साहाय्य देण्यात येत आहे.