Loading...

भाजपा परिवारातील प्रत्येक सदस्य राष्ट्र सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करतो. समर्पण हीच भाजपाची सर्वात मोठी ताकद आहे.

समर्थ बूथ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख श्री.नयुम शेख जी यांच्या सिध्देश्वर मंडळातील पटेल चौक येथील निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला. याप्रसंगी परिसरातील नागरिक व शेख कुटुंबीय यांनी अगत्यपूर्वक स्वागत केले.
भाजपा परिवारातील प्रत्येक सदस्य राष्ट्र सेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करतो. समर्पण हीच भाजपाची सर्वात मोठी ताकद आहे.