वलांडी व देवणी येथे बूथ मेळावा

सर्वांगीण विकासासाठी भाजपा अव्याहत कार्य करीत आहे. पक्षीय कार्यात पदाधिकाऱ्यांच्या कार्याबरोबरच कार्यकर्ता हा देखील महत्वाचा असतो. सर्वांनी मिळून केलेल्या कार्याचे दृश्यफल म्हणजेच ‘विजय’ आणि तो आपण निश्चितच मिळवू शकतो…

भाजपा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वलांडी व देवणी येथे बूथ मेळावा संपन्न झाला. त्याप्रसंगी विधानसभा निरिक्षक श्री.राजीव पटेल, श्री.अरविंद पाटील निलंगेकर, जि.प.उपाध्यक्ष श्री.रामचंद्र तिरुके, जि.प.बांधकाम सभापती श्री.प्रकाश देशमुख, प.स.सभापती श्री.सत्यवान कांबळे, उपसभापती श्री.शंकर पाटील, नगराध्यक्ष श्री.वैजनाथ अष्टूरे, तालुकाध्यक्ष श्री.प्रशांत पाटील, श्री.नागेश जिवणे, श्री.बसवराज पाटील, श्री.मनोहर पटणे, श्री.हावगीरा़व पाटील, सौ.स्वाती पाटील, सौ.अंजली जिवणे, श्री.पृथ्वीराज शिवशिवे, श्री.मच्छिंद्र नारोळे , श्री.ओम धनूरे आदींची उपस्थिती होती..