भाजपा ओ.बी.सी.आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.शिवसिंहजी सिसोदिया यांच्या लातूर येथील नूतन निवासस्थानाच्या वास्तुशांती निमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लातूर महानगर पालिकेचे गटनेते श्री.शैलेशजी गोजमगुंडे, निलंग्याचे माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, श्री.शेषरावजी मम्माळे आदींची उपस्थिती होती.